Pune City News
मनोरंजनराष्ट्रीय

या देशात लाँच झाली व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सेवा

जगात सर्वाधिक वापरले जाणारे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपची पेमेंट सर्व्हिस ब्राझीलमध्ये अधिकृतरित्या सुरू झाली आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने एका पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे.

मार्क झुकरबर्गने सांगितले की… :

● आज आम्ही ब्राझीलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिसची सुरुवात करत आहोत.

● आम्ही पैसे पाठवणे आणि स्विकारण्याच्या प्रक्रियेला फोटो पाठवण्याऐवढे सोपे बनवत आहोत.

● लवकरच छोट्या व्यापाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे खरेदी-विक्रीची सुविधा देणार आहोत.

● व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटसाठी ब्राझीलच्या स्थानिक बँकांशी भागीदारी करण्यात आली आहे.

● व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेला ब्राझील हा पहिला देश आहे.

● त्यांनी भारतासह इतर देशांमध्ये देखील ही सेवा लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.

Related posts

जागतिक चिमणी दिवस

Vishal Khandagale

मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही- प्रकाश आंबेडकर

Vishal Khandagale

अभिनेत्री रुचिता जाधवला “पूर्व युरोप अंतराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार”

Vishal Khandagale

Leave a Comment