Pune City News
महाराष्ट्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५  व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.

राज्याच्या जडणघडणीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अज्ञात शाखेचा एतिहासिक कागदपत्रांमधून उलगडा

Vishal Khandagale

पुणे जिह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुकाबल्‍यासाठी सज्‍ज !

Vishal Khandagale

पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही…

Vishal Khandagale

Leave a Comment