कोरोना

राज्यात 15 नवे करोनाग्रस्त, रुग्ण संख्या वाढ !

Punw City News:- राज्यात 15 नवे करोना विषाणु बाधित रूग्ण आढळले आहेत. रविवार ते सोमवार सकाळ या कालावधीत हा आकडा वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या ही 89 झाली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकलसेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.
अत्यावश्यक सेवा वगळून सगळ्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या 74 होती. मात्र 15 रुग्ण वाढल्याने ही संख्या 89 वर पोहचली आहे.

Related posts

आतापर्यंत परदेशातील १९७२ नागरिक महाराष्ट्रात परत

Vishal Khandagale

राज्यापुढे मोठे संकट; रक्तसाठा घटला

Vishal Khandagale

कोरोना : हॉस्पिटल मधून येनारया नागरिकांचे केले रात्री 12 वाजता स्वागत !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX