Pune City News
कोरोनापुणे

वंचित बहुजन सामाजिक संघाच्या वतीने टाळेबंद काळात देखील “रक्तदान शिबिर” यशस्वी !

Pune City News:- करोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभर टाळेबंद(लॉकडाऊन) देशाचे पंतप्रधान यांनी जाहिर केले. सर्व नागरिक घरात बंद आहे व राज्यातील रक्तपेठ्या मध्ये पुरवठा कमी होऊन अन्य रुग्णांना याची अडचणी निर्माण झाली.यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यांनी राज्यातील सेवाभावी संस्था व संघटना यानां रक्तदान शिबिरे घेण्याचे आव्हान केले होते. या आव्हानांला प्रतिसाद देत पुणे शहरातील वंचित बहुजन सामाजिक संघ व ससून हॉस्पिटल तर्फे आज विमाननगर ,वडगाव शेरी मतदार संघात *रक्तदान शिबीर* आयोजित केले व या शिबिरास टाळेबंद (लॉकडाऊन)च्या काळा मधे देखील संघाच्या सर्व पदाधिकारी यांनी या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणांत उस्फूर्त प्रतिसाद दिला व हे शिबिर यशस्वि करण्यासाठी वंचित बहुजन सामाजिक संघा चे अध्यक्ष मा.अमोल (सनी)निकाळजे , मा.आरतीताई सोनिग्रा,अँड.वाजेद खान,म.पो.विश्वनाथ गोने, फ़िरोज शेख,किरण भालेराव,राहुल शिरसाठ,सरवर बेग,वसीम सय्यद,रविराज भोसले,दिपक सोंडे, सज्जद खान,राहुल केसरी, मुबारक पटेल,राजू शेळके, संजय कपरटे, राजूभाई इतर सभासदानी मोलाचं सहकार्य व या रक्तदान शिबिरास विशेष सहकार्य अमित लुंकड यांनी केले.

Related posts

पुणे शहरात व्हेंटिलेटरअभावी शास्त्रज्ञाचा मृत्यू

Vishal Khandagale

पुणे शहारातील चार पोलीस ठाण्याच्या हद्दीत “कर्फ्यू” कडक

Vishal Khandagale

जागतिक परिचारिका दिनानिमित्त विभगीय आयुक्तांच्या परिचारिकांना शुभेच्छा !

Vishal Khandagale

Leave a Comment