राष्ट्रीय

विमान प्रवासासाठी तिकीट दर निश्चित; केंद्राची घोषणा

Pune City News :- विमान प्रवासासाठी पुढचे तीन महिने किमान आणि कमाल तिकिट दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली.
नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी या संदर्भातली पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.

विमान प्रवासासाठी लागणारा वेळ यावरुन तिकिट दर निश्चित करण्यात आले आहे.कमीत कमी तिकिट दर हे 3 हजार 500 आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असणार आहे.

24 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत हे दर निश्चित असतील. देशांतर्गत विमान प्रवासासाठी ही दरनिश्चिती करण्यात आली आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related posts

‘जनता कर्फ्यू’ कोण बाहेर येऊ शकते, कोण नाही !

Vishal Khandagale

दोन दहशतवाद्यांचा खात्मा !

Vishal Khandagale

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा बिनविरोध,अधिकृत घोषणा बाकी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX