Pune City News
पुणेमहाराष्ट्र

व्हिडीओ कॉन्फरेंस द्वारे कृतज्ञता व्यक्त : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Pune City News:- आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नी पुण्यातील कोरोना विषाणु बाधित रुग्णांना उत्तम दर्जाचे उपचार देऊन त्यांना पूर्ण बरे करण्यासाठी महानगरपालिकेच्या नायडू हॉस्पिटलचे डॉक्टर्स,नर्स व एकूणच सर्व कर्मचारी वर्ग गेल्या काही दिवसांपासून अहोरात्र कष्ट घेत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी नायडू हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरेंसींग द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना स्वतःची काळजी घेण्याचे तसेच कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज असल्यास
त्वरित संपर्क करण्याचे आवाहन केले.

Related posts

कोरोना: पंतप्रधान मोदी ‘आज’ देशाला संबोधित करणार !

Vishal Khandagale

राज्यापुढे मोठे संकट; रक्तसाठा घटला

Vishal Khandagale

खंडोबा मंदिर खुले करण्यासाठी जेजुरीत मनसेचे आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment