Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याबाबत निर्णय !

PUNE CITY NEWS:-  खाजगी दवाखान्याचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. बी.जे.मेडिकल काॕलेज ससून हाॕस्पिटलच्या नवीन ११ मजली इमारतीचे सर्व मजले उपयोगात आणले पाहिजे. निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही.मागणी केल्यास निधी उपलब्ध करून देऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करावे. रुग्णालय सक्षम करावे.पोलिस यंत्रणा व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावे, असे सांगितले.

ग्रामीण भागात डाॕक्टरांनी निवासी थांबले पाहिजे, या राज्यमंत्री डाॕ.कदम यांच्या सूचनेवर उपमुख्यमंत्री यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यांना दिले.

Related posts

क्रेडाई पुणे मेट्रोकडून महापालिकेच्या दळवी रुग्णालयात अद्ययावत अतिदक्षता विभाग !

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Vishal Khandagale

Leave a Comment