आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरात ‘कोरोना’चा कहर कायम!

पुणे शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे….

  • २ एप्रिल – शुक्रवार
  •  दिवसभरात उच्चांकी ४६५३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  •  दिवसभरात ३३३७ रुग्णांना डिस्चार्ज.
  •  पुण्यात करोनाबाधीत ४६ रुग्णांचा मृत्यू. ०७ रूग्ण पुण्याबाहेरील.
  •  ४७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  •  एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २७८०९९.
  •  ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३७१२६.
  •  एकूण मृत्यू -५३७६.
  • आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३५५९७.
  •  आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००७३.

Related posts

अटींसह मर्यादित उद्योग सुरू करण्यास परवानगी !

Vishal Khandagale

कोरोना; पुणे शहरात तिघा जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

जगभरात‌ ‘एवढे’ रुग्ण; 30 हजारांवर मृत्यू

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX