Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

जगभरात‌ ‘एवढे’ रुग्ण; 30 हजारांवर मृत्यू

Pune City News:-जगभरात कोरोनाच्या कहराचा आलेख वाढतच आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने अनेक देशात थैमान घातले आहे. शनिवारी एका दिवसांत इटलीमध्ये कोरोना व्हायरसने मृतांचा आकडा तब्बल 10 हजारांवर गेला आहे.

अमेरिकेत कोरोनाच्या संक्रमणाची संख्या सर्वाधिक असून शनिवारी 1 लाख 22 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

अमेरिकेत मृतांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिकवर पोहचली असून, स्पेनमध्ये कोरोनाने 5690 जणांचा मृत्यू झाला आहे.

◆धक्कादायक◆ : जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 60 हजारांवर गेला आहे. तर आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होत आहेत, जगभरात आतापर्यंत 1 लाख 39 हजार लोक बरे झाले आहेत.

Related posts

सर्व राज्यात लॉकडाऊन !

Vishal Khandagale

‘सरकार पाडणाऱ्या विषाणूचा धुमाकूळ’

Vishal Khandagale

पंजाब: 167 कोरोना संशयित बेपत्ता

Vishal Khandagale

Leave a Comment