Pune City News
पुणे

शाळा 21 सप्टेंबरपासून अंशतः सुरू

स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी करत शाळा सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सूचना दिल्या आहेत.

नववी ते 12 वीपर्यंतच्या शाळा अशंतः सुरू होतील, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले.

या शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू होतील. मात्र, शाळा संस्थांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

तशी नियमावली तयार करण्याचे स्वतंत्र असणार आहे. वर्ग वेगवेगळ्या वेळत घेण्यास केंद्राने सुचविले आहे. वेगवेगळ्या वेळेत वर्ग घेण्यात येणार आहेत.

कोरोना संसर्गाची लक्षणे असणार्‍या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नसणार आहे.

Related posts

सांगवी येथे पत्नीच्या प्रियकराचा भरदिवसा खून

Vishal Khandagale

वडापावच्या गाडीवरून काळेवाडी येथे तरुणाचा खून

Vishal Khandagale

नौदलाचा अधिकारी असल्याचे भासवून लाखोंचा गंडा घळणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

Vishal Khandagale

Leave a Comment