Pune City News
पुणे

मुंबई कुण्या एकट्या बापाची जहागिरी नाही…- रामदास आठवले

मुंबई कुण्या एकट्या बापाची जहागिरी नाही, एका महिलेबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे, असं वक्तव्य करून मंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगनाचं समर्थन केलं आहे.

आठवले म्हणाले :

▪️ मुख्यमंत्र्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख, ती चिडली असल्यामुळं केला. पण, असा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही.

▪️ शिवसेना आणि अनेक पार्टीची कार्यालय अवैध आहेत. ती तुम्ही तोडणार आहात का?

▪️ मुख्यमंत्रांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोललं पाहिजे. अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं योग्य नाही.

दरम्यान, मुंबईत 52 हजार कामं अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार का? असा सवालही मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

Related posts

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस

Vishal Khandagale

कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !

Vishal Khandagale

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी’ करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment