Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

सर्व राज्यात लॉकडाऊन !

Pune City News:- देशातील सर्व राज्यात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत . लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचेही आदेश केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत.
जनता कर्फ्यू यशस्वीपणे पाळल्यानंतर सोमवारी पुन्हा अनेक लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली, काही राज्यात अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण केंद्र सरकारने या परिस्थितीमध्ये सर्वच राज्यांना लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, करोनाशी लढा देण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही काही लोक याला गांभीर्याने घेत नाहीत, सूचनांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे केले.

Related posts

‘चीनबरोबर चर्चा निष्फळ ठरल्यास लष्करी कारवाईचा पर्याय’

Vishal Khandagale

जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक इशारा!

Vishal Khandagale

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

Leave a Comment