Pune City News
पुणे

साप्ताहिक “प्रयत्नशिलभारत” चे संपादक संतोष जॉन पवार यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

मुळचे नगरचे सध्या पुणे येथे असलेल्या संतोष जॉन पवार यांचे हृदयविकाराने मंगळवार दि .२२ रोजी संध्याकाळी निधन झाले . मृत्यू समयी ते ४५ वर्षांचे होते . त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . संतोष पवार हे पत्रकार व समाज कार्य माध्यमातून कार्य करीत होते तसेच प्रयत्नशील भारत या साप्ताहिकाचे मुख्य संपादक व जनमित्र न्युज नेटवर्क चे कार्यकारी संपादक होते . त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले ,भाऊ -बहिण पुतणे असा परिवार आहे आहे . त्यांच्या अकस्मीक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

PUNE CITY NEWS परिवारा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

Related posts

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Vishal Khandagale

पिंपरी चिंचवडच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी स्वीकारला पदभार

Vishal Khandagale

शिवसेनेने संसद भवनाच्या आवारात साजरी केली शिवजयंती !

Vishal Khandagale

Leave a Comment