Pune City News
Uncategorizedपुणे शहर

सावधान : सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणातून २४ हजार क्यूसेक्स …..विसर्गात वाढ होण्याची शक्यता.

खडकवासला धरणातून सायंकाळी ७:०० वा. २४,०५६ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा अंदाज पाहता यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी व खबरदारी घ्यावी. असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.

Related posts

पुणे शहरात आज ५३१३ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

येरवडा कारागृहात फरशीने हल्ला : एका कैद्याचा मृत्यू, दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल !

Vishal Khandagale

पुणे शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची 11 मे 2020 पर्यंतची क्षेत्रीय कार्यालय नुसार

Vishal Khandagale

Leave a Comment