राष्ट्रीय

सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे.

  • त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे.
  •  मागील काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते.
  •  दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related posts

रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Vishal Khandagale

50 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश

Vishal Khandagale

कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याचा पर्याय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX