कोरोनापुणे

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च कडून कोरंनटांईन सेंटरला रोज चहा वाटप !

Pune City News:- पुणे शहरातील कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव मुळे पुणे शहरातील एकशे सव्वीस वर्ष जूने मराठी चर्च “सेंट मॅथ्यूज मराठी चर्च” कडून अपल्या मंडळी ला मदतीचे अवहान केले होते त्या मदती मधून चर्च च्या कार्यकारी मंडळी ने “लॉकडाऊन रिलीफ प्रोग्रॅम अंतर्गत” साळुंखे विहार रोड,पुणे जिल्हा परिषदेच्या ,के.ई.एम.हॉस्पिटल-बाहेरील फुटपाथ,पुणे स्टेशन-अलंकर चौक परिसर,पॉवर हाउस चौक येथील बेघर,गरीब व गरजू लोकांना २१ मे रोजी पासून 23 मे रोजी शेकडो बेघर नागरिकांना जेवन व पाणी बॉटल्स वाटप केले.

तसेच एन.आय.बी.एम.परिसरातील पुणे महानगरपालिका चे कोरंनटांईन सेंटर मधील १२५ नागरिकांची सायंकाळच्या चहा देण्यात आला व सदर केंद्रावर दररोज चहा ची व्यवस्था करून दररोज दिला जाणार आहे. व पाच गरजू कुटुंबानां किराणा किट वाटप करण्यात आले

Related posts

पुणे विभागातील 1 लाख 14 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले…

Vishal Khandagale

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारविश्व सर्वांसाठी मार्गदर्शक – कुलगुरु

Vishal Khandagale

कौतुकास्पद मोहीम! कहाणी सांगा; बक्षीस मिळवा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX