Pune City News
कोरोनापुणे

पुणे शहरातील सर्व पेठा,पुणे RTO ते गुलटेकडी, कोंढवा भाग सील

Pune City News:- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतंच आहे. पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. मात्र आता ही संख्या 100 वर पोहचली आहे. सर्व पेठा,कोंढवा ते आरटीओ, सय्यदनगर,कोंढवा महर्षीनगर ,गुलटेकडी, या परिसरात कोरोनाचे सर्वाधीक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागात जास्त खबरदारी म्हणून सील केली जाणार आहे. या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
आज रात्री 12 वाजल्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

हा भाग सील करण्यात येणार असल्याने लोकांच्या जाण्या-येण्यावर बंधने येणार आहेत. असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. मात्र ,जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सील करण्यात येणार असलेल्या भागांत 37 पेशन्ट आढळले आहेत. तर, आतापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लोकांना वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याने महापालिका प्रशासनाने ही धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. असे

Related posts

कोरोना: देशाच्या जनतेने बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करा: प्रियंका गांधी

Vishal Khandagale

बकरी ईद साजरी करण्याबाबत निर्देश जारी

Vishal Khandagale

सुवर्णयुग मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने आंबेडकर जयंती निमीत्त जीवनावश्यक वस्तू चे वाटप!

Vishal Khandagale

Leave a Comment