पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर अधिकाऱ्याचे दुर्लक्ष यामुळे स्थानिक नागरिकांना नऊ वर्षांपासून नाहकचा त्रास भोगावा लागत आहे. रामवाडी वसाहती कडे येणाऱ्या नियोजित सर्व्हिस रोड वर नोवाटेल हॉटेल ने पालिके कडून परवानगी घेऊन सुशोभीकरण करून गार्डन तयार केले आहे या मुळे वसाहती मधील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यास त्रास भोगावा लागत आहे याची तक्रार युवक कॉग्रेस वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष अभिजित रोकडे यांनी पालिका आयुक्त यांच्या कडे केली
next post

