Pune City News
राष्ट्रीय

निर्भयाच्या आरोपिनां अर्धा तास फासावर

निर्भया प्रकरणातील आरोपी अर्धा तास फासावर लटकलेले आहेत.
या चौघांना बरोबर साडेपाच वाजता लटकविले गेले.
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची अंमलबजावणी होत असताना तिहार जेलबाहेर अनेकांनी गर्दी केली होती.
अनेकांच्या हातात तिरंगा झेंडे होते. काही जण संताप व्यक्त करत होते. त्याचवेळी भारत माता की, जय अशा घोषणाबाजी झाली

Related posts

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस

Vishal Khandagale

गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा

Vishal Khandagale

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”

Vishal Khandagale

Leave a Comment