Pune City News
कोरोनामहाराष्ट्रराष्ट्रीय

कोरोना; कोणत्या राज्यात किती रुग्ण

Pune City News:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भारतात वाढतो आहे. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 418 वर पोहचली आहे.
तर महाराष्ट्रात ही संख्या 89 वर पोहचली आहे. देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 89 रुग्ण आहेत. हाच धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात आजपासून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच इतर काही राज्यांमध्येही लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने 7 जणांचा बळी गेला आहे. तर 24 जण या आजारातून बरे झाले आहेत.

कोणत्या राज्यात किती करोनाग्रस्त?

▪ आंध्र प्रदेश : 5
▪ छत्तीसगढ : 1
▪ दिल्ली : 29
▪ गुजरात : 18
▪ हरयाणा : 21
▪ हिमाचलप्रदेश : 2
▪ कर्नाटक : 26
▪ केरळ : 67
▪ मध्यप्रदेश : 6
▪ महाराष्ट्र : 89
▪ ओदिशा : 2
▪ पुद्दुचेरी : 1
▪ पंजाब : 21
▪ राजस्थान : 27
▪ तामिळनाडू : 6
▪ तेलंगण : 26
▪ चंदीगढ : 5
▪ जम्मू आणि काश्मीर : 4
▪ लडाख : 13
▪ उत्तर प्रदेश 28
▪ उत्तराखंड : 3
▪ पश्चिम बंगाल : 7
▪ बिहार : 2

Related posts

राज्यातील 50 टक्के कैद्यांना कारागृहातून सोडणार !

Vishal Khandagale

ससूनचे डॉक्टर आज रात्रीपासून संपावर जाण्याच्या तयारीत ; “या” आहे प्रमुख मागण्या !

Vishal Khandagale

पुणे शहर कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस कडून अन्न धान्य वाटप!

Vishal Khandagale

Leave a Comment