कोरोना

10,000 हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप: नगरसेवक उमेश गायकवाड

Pune City News:- पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आपण देशभर कोरोना विषाणू चा सामना करीत आहोत. अनेक ठिकाणी लोकांना मदतीची गरज आहे. संकटकाळी लोकांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरभर मदत कार्य सुरू केले.

नगरसेवक उमेश गायकवाड यांनी त्यांच्या प्रभागातील 10000 हजार गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व धान्याचे वाटप सुरू केले याची सुरवात महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, लेफ्टनंट जनरल(निवृत्त)डी.बी.शेकटकर, माजी मंत्री दिलीप कांबळे आणि आमदार सुनील कांबळे आणि संघटनमंत्री रवी अनासपुरे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

Related posts

पुणे शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पहा !

Vishal Khandagale

पुणे शहरात 101 मोफत रुग्णवाहिका उपलब्ध !

Vishal Khandagale

पुण्यातील कोरोना टेस्ट किटला ICMR ची मंजुरी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX