कोरोनापुणे शहरमहाराष्ट्रराष्ट्रीय

पुण्यातील कोरोना टेस्ट किटला ICMR ची मंजुरी

पुणे शहर :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना आता घरच्या घरी कोरोना टेस्ट करणे शक्य होणार आहे. हे रॅपिड अँटिजेंन किट पुणे शहरातील माय लॅब यांनी तयार केले आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिले किट असणार आहे. कोव्हिसेल्फ नावाने हे किट माय लाभणे बाजारात आणले आहे.

या कोव्हिसेल्फला भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने (ICMR) ने परवानगी दिली आहे. कंपनीच्यावतीने गुरुवारी यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या किटमुळे कोरोनाचे निदान लवकर होण्यास मदत होणार आहे.

सध्या आपल्याकडे रॅपिड अँन्टीजनटेस्ट ही जलद निदान चाचणी आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) या प्रयोगशाळेतील चाचणी पद्धती उपलब्ध आहे.

 

Related posts

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु

Vishal Khandagale

कोरोना : ‘1ली ते 8वी’ पर्यंतच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

देशाच्या संसदेत मिळणार ‘ही’ संधी!

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.