Pune City News
कोरोनापुणे

कोरोना; पुणे शहरात तिघा जणांचा मृत्यू

Pune City News:- शहरातील ससून रुग्णालयात आज आणखी तिघांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला असून तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता.

पुण्यातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली असून या तिघांचा आज, मंगळवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे.

पुण्यात आज तिघांचा मृत्यू झाला असून या तिघांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना इतरही आजार होते.दरम्यान पुण्यात मृतांची संख्या आता आठवर पोहोचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.

Related posts

शिवाजीनगर येथे शिबिरात 44 जणांचे रक्तदान

Vishal Khandagale

आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुर्नवसन केंद्राचा पुढाकार रोगप्रतिकारशक्ती ५ हजार नागरिकांना गोळ्यांचे वाटप !

Vishal Khandagale

एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

Vishal Khandagale

Leave a Comment