Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

कोरोनामुळे मुंबई सह “एकुण” मृत्यू !

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 268 झाली असून, मृतांचा आकडा 126 झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

पुणे महापालिका हद्दीत रुग्ण संख्या 528 असून, तेथे 49 रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या 45 असून तेथे दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी राज्यात 11 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात सहा पुरुष आणि पाच महिला आहेत. त्यातील पाच रुग्ण हे 60 वर्षे किंवा त्यावरील आहेत. तर सहा रुग्ण हे 40 ते 60 वयोगटातील आहेत. 11 पैकी 9 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्दयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आढळले आहेत.

Related posts

राज्यात दिवसभरात १२०० रुग्ण घरी जाण्याचा उच्चांक:आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !

Vishal Khandagale

युवकाला फेकले 11 व्या मजल्यावरून

Vishal Khandagale

Leave a Comment