कोरोनापिपरी चिंचवडपुणे

पुणे महापालिकेचे आरोग्य पथकं झोपडपट्टी भागात करणार आरोग्य तपासणी

Pune City News:- पुण्यातील करोनाविषाणु बाधितांची संख्या 1 हजार 319 झाली असून मृतांची संख्या 80 झाली आहे. झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी 350 पथके तयार केली असून या माध्यमातून अधिक प्रमाणात आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे शहरांमध्ये मागील 10 ते 15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना इतर विकार आहेत. त्यामध्ये डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अशा अनेक आजारामुळे ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधित झाल्यानंतर त्यांच्यासाठी तो जीवघेणा ठरत आहे.या पथकांकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत. या माध्यमातून कोरोना संशयित सोबतच अनेक आजार असलेल्या रुग्णांचा तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale

शिर्डी साईबाबांचे मंदिर बंद

Vishal Khandagale

शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांना अभिवादन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX