Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमनोरंजनराष्ट्रीय

शिर्डी साईबाबांचे मंदिर बंद

Pune City News :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आज दुपारी 3 वाजेपासून पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्यात आला आहे.साईसंस्थान व्यवस्थापनच्यावतीने घेण्यात आलेल्या निर्णयात आँनलाईन बुकिंग बंद राहणार आहे. तसेच भक्तनिवास तसेच प्रसादालय बंद ठेवण्यात आले आहे.द्वारकामाई बंद तसेच मंदीराचे चारही प्रवेशद्वार पुढील आदेशापर्यत बंद राहणार आहे.
विमानसेवा, रेल्वसेवा ठप्प होईल. भक्तनिवास खाली करण्याचा भक्तनिवासातील भाविकांना आज सुचना दिल्या आहेत.प्रशासकीय यंत्रणा सुरू राहील. दैनंदिन पूजा आरती तसेच धार्मिक कार्यक्रम सुरू राहाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Related posts

महापौरांनी केले “फिरते विसर्जन हौद” चे उदघाटन……..

Vishal Khandagale

फिल्मसिटी काढायला निघालेल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत; डॉ. नीलम गोऱ्हे

Vishal Khandagale

वडगाव शेरी येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट

Vishal Khandagale

Leave a Comment