Pune City News
कोरोनाराष्ट्रीय

चिनी “Rapid Antibodi test Kit’s” ऑर्डर रद्द!

Pune City News:-“Rapid Antibodi Test kit’s”
ची ऑर्डर रद्द करण्यात आली आहे.आज आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. कोरोना विषाणूची जलदगतीने तपासणी करुन निदान करता यावं, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सच्या खराब दर्जामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खरेदीच्यावेळी सर्व प्रक्रियांचे पालन करण्यात आलं होतं. त्यामुळे एक पैसाही वाया जाऊ देणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Related posts

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, लॅपटॉपमधील ‘ती’ पत्रे हॅकर्स चा कारनामा !

Vishal Khandagale

पुणे शहरांत “काय सुरू काय बंद” पहा!

Vishal Khandagale

कोरोनामुळे घरी रुग्ण दगावल्यास पालिकेकडून नवे नियम लागू

Vishal Khandagale

Leave a Comment