Pune City News
महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बाबत युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी सोशल मिडिया वर एक वीडियो प्रसिध्द

Pune City News:- येत्या महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा बाबत युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी सोशल मिडिया वर एक वीडियो प्रसिध्द केला आहे….

खूप कमी शब्दात फार मोठी जबाबदारी व्हिडिओच्या माध्यमातून या शिवभक्तांनी माडंली आहे.जे विचार आपल्या सर्वांना सांगावेत असं वाटत होतं तेच विचार सर्व शिवभक्तांच्या सुद्धा मनात आहेत.
यावरून एक गोष्ट नक्कीच सिध्द होते की, आपण सर्वजण एकाच विचारधारेने प्रेरीत झालेले आहोत.
ती विचारधारा म्हणजे “छत्रपती शिवराय”

Related posts

कंटेन्मेंट झोनचा कालावधी घटवा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

पुणेकर चंद्रवेड्या तरुणाची लयभारी कामगिरी पहाच!

Vishal Khandagale

कोरोना : देशातील संख्या 258 वरुन 298 वर!

Vishal Khandagale

Leave a Comment