पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

शिवभक्तांन वर गुन्हे दाखल। : छत्रपती संभाजीराजे चे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Pune City News: छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती घराण्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विक्षिप्त व्यक्तीला शिक्षा देणाऱ्या युवकांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती छत्रपती संभाजीराजे यांना समजली. या बाबत राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून खेद व्यक्त केला व ज्या शिवभक्तांन वर दाखल गुन्हे मागे घ्यावेत सदर प्रकरणात सरकारने मध्यस्थी करून मीटवावे ही मागणी केली.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या फेसबुक पोस्ट वरून :-

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती घराण्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विक्षिप्त व्यक्तीला शिक्षा देणाऱ्या युवकांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती मला समजली. मुळात हे प्रकरण कोणत्या जातीविरुद्ध नाही तर शिवरायांचा अपमान व त्यांची बदनामी करणाऱ्या माथेफिरू व्यक्ती विरोधातील आहे. सदर व्यक्तीने आधी लिखित माफी मागितली असताना, त्यानंतर काही वेळाने, जाणीवपूर्वक अट्रोसिटी चे गुन्हे दाखल केले असल्याचे कळते.
आँट्रोसीटी कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी शासनाच्या सबंधित विभागाने व लोकांनी घेतली पाहिजे. दोन समाजांमध्ये सामाजिक दुरावा वाढण्यास ही घटना कारणीभूत ठरू शकते. त्यामूळे प्रशासनाने हस्तक्षेप करुन हे प्रकरण वेळीच मिटवावे.

Related posts

कोरोना : ‘1ली ते 8वी’ पर्यंतच्या परीक्षा रद्द

Vishal Khandagale

राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा भासणार नाही

Vishal Khandagale

कोरोना- विविध क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत दंडात्मक कारवाई

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX