महाराष्ट्र

इंदू मिलवरुन राजकारण नकोय…!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी सर्वांच्या सहभागानं होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

  • यासंदर्भात कोणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती त्यांनी केली आहे.
  •  इंदू मिलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे.
  •  यासंदर्भात कुठलाही पक्ष वा संघटना असा कोणताही भेदभाव असूच शकत नाही.
  •  दरम्यान, सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून एक चांगला कार्यक्रम करावा असे निर्देश दिले मुख्यमंत्र्यांनी दिले.

Related posts

पंतप्रधान निधीला 30% वेतन देण्याची राज्यपाल ची घोषणा

Vishal Khandagale

अभिनेते इरफान खान रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

कोरोना : बंदचा निर्णय 31 मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.