पुणे

येरवडा प्रभाग साठी 300 बेड ची क्षमतेच सुसज्ज कोरेंटल सेन्टर !

Pune City News:- येरवडा परिसरामध्ये करोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव व त्यामुळे कोरंटाईनसाठी कमी जागेचा अभाव व येरवडा
प्रभागातील नागरिकांना दुसरया ठिकानी कोरंटाईनसाठी जावा लागत होते म्हणून याचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने मा संजय भोसले, स्थानिक नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग,डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह,औद्योगिक शाळे शेजारी येरवडा या ठिकाणी लवकरच नागरिकांसाठी 300 बेड ची क्षमता असलेले अटॅच बाथरूम असं सुसज्ज कोरेंटल सेन्टर चालू करण्यात येणार आहे.
त्यामुळे येरवडा व आजूबाजूच्या परिसर मधील नागरिकांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.

त्या सेंटरची पूर्व पाहणी आज मा येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त विजय लांडगे साहेब , उप अभियंता सुनील पवार, आरोग्य इन्स्पेकटर अनिल ढमाले, यांच्या समवेत पाहणी करण्यात आली.

Related posts

भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

पुणे शहरात CRPF दाखल…

Vishal Khandagale

अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर गुन्हा!

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX