Pune City News
पुणे

नगरसेवक राहुल भंडारे यांच्या स्वखर्चाने हॅन्ड फ्री सॅनेटायजर मशीनचे वाटप !

Pune City News:- कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नगरसेवक राहुल भंडारे यांच्या माध्यमातून,स्वखर्चाने हॅन्ड फ्री सॅनेटायजर मशीनचे वाटप कार्यक्रमचे उदघाटक भाजपा शहराध्यक्ष मा.आमदार जगदीश मुळीक,यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आले.

या मशिनद्वारे वारंवार हात सॅनेटाईज केल्याने आपण सहज कोरोना आजाराला आपल्या पासून दूर ठेवू शकतो.यामुळेच कोरोनाला प्रतिबंधक उपाय म्हणून,प्रत्येक सोसायटी मध्ये देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.सदर उपक्रम सर्वप्रथम कोणार्क कॅम्पस सोसायटी येथे राबविण्यात आला.याप्रसंगी पुणे भाजपा शहराध्यक्ष,मा.आमदार जगदीशजी मुळीक, नगरसेवक राहुल (आप्पा) भंडारे,आरती ताई सोनग्रा,रिटा कंडा,कर्नल सिंग,डॉ.जानरांव चौधरी,गगन सर,पवन शर्मा,श्री चव्हाण सर, नितेश सिन्हा, सोनू चौधरी,दीपक बहेल, ई.मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी सोशल डिस्टेंन्शिंग चे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Related posts

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली सिरम इन्स्ट्यिट्यूटला भेट

Vishal Khandagale

गुरूवार “या” भागाचा पाणीपुरवठा असणार बंद !

Vishal Khandagale

कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या तयारीचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा !

Vishal Khandagale

Leave a Comment