गुन्हे विषयकपुणे

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

PUNE CITY NEWS :- पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सुखसागर नगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अतुल दत्तात्रय शिंदे(वय 36), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6), अंतरा अतुल शिंदे ( वय 3) असे आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत.

सध्या लॉक डाऊनमुळे अतुल शिंदे यांचा व्यवसाय बंद असल्याने ते आर्थिक संकटात होते. त्या टेन्शनमधूनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related posts

748 गावांमध्ये राजकीय धुरळा

Vishal Khandagale

प्रशासकीय यंत्रणेत समन्वय साधा : पालकमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

पुणे शहर मध्यवर्ती भाग “Micro Containment Zone” कसबा, नाना, भवानी पेठ पहा !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX