Pune City News
पुणे

पुण्यात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण…

PUNE CITY NEWS

PUNE CITY NEWS :- पुण्यात आज ( शुक्रवारी) दि.१९रोजी ४७२ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचं थैमान सुरूच आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुण्यात कोरोनाचे ६ बळी गेले आहेत. तसेच पुण्यात आतापर्यंत तब्बल ४८७ जणांचा कोरोनामुळं बळी गेला आहे.

तर शहरातील एकुण आकडा आता ११,११५ वर पोहचला आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सध्या ३७२२ ऍक्टिव्ह रूग्णांपैकी २४५ रूग्ण हे क्रिटिकल आहेत. त्यापैकी ४९ रूग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

Related posts

शिवाजीराव भोसले बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीची धाड

Vishal Khandagale

गुरूवार “या” भागाचा पाणीपुरवठा असणार बंद !

Vishal Khandagale

राज्य सरकारची कृषी विधेयकाला स्थगिती ; पुणे जिल्हा भाजपतर्फे निदर्शने

Vishal Khandagale

Leave a Comment