Pune City News

Tag : Pune news

पुणेकोथरूडपुणे शहरवडगावशेरी

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; भाजपच्या कारभारावर हुकूमशाहीचा आरोप

Vishal Khandagale
पुणे : पुणे महानगरपालिका भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधानाची प्रत हातात घेऊन सत्ताधारी भाजपच्या कथित मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले....
पुणेपुणे शहरमहाराष्ट्र

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

Reporter pune
पुणे : आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारण पूर्णतः अस्थिर झाले असून, गेल्या २४ तासांत घडलेल्या घडामोडींमुळे सर्वच पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण...
गुन्हे विषयकपुणेहडपसर

कोंढव्यात अवैध दारू विक्रेत्याच्या घरात १ कोटी ८५ लाखांची रोकड जप्त !

Vishal Khandagale
पोलिसांची छापेमारी; ‘दारू मोजायची की नोटा?’ असा प्रश्नपुणे |कोंढवा परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल १ कोटी ८५ लाख...
कसबाकोथरूडखडकवासलागुन्हे विषयकपर्वतीपुणेपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहर १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती

Vishal Khandagale
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात ४ गुन्हे निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती, तर ४ वरिष्ठ निरीक्षकांना वाहतूक शाखेत...
आरोग्यपुणे शहरवडगावशेरी

🚨 “वायरसिटी” विमाननगर – इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेलं प्रभाग ३! 🚨

Vishal Khandagale
विमाननगरचं सौंदर्य बघायचं असेल तर एकदा डोळे वर करून बघा — आकाशात तारांचा वेढा, झाडांभोवती केबलचा नागपाश, आणि फूटपाथवर चालायला जागा नाही!🔌 निको गार्डन ते...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी PMPML च्या ४१ बसेस धावणार

Vishal Khandagale
पुणे शहर- पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील अत्यावश्यक सेवेत काम करणारे दोन्ही महानगरपालिकांकडील कर्मचारी, सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटल मधील कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे...
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

Vishal Khandagale
दिवसभरात २५४७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २७७१ रुग्णांना डिस्चार्ज. – करोनाबाधीत ३२ रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील. – ६७४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत....
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धक्कादायक !

Vishal Khandagale
पुणे शहर प्रतिनिधी :- शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे.आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे....
पुणे

जुलै अखेर 18 हजार कोरोनाचे रुग्ण असतील : महापालिका आयुक्त

Vishal Khandagale
PUNE CITY NEWS :- पुणे  शहरात 100 पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 61 जण...
पुणे

पुण्यात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण…

Vishal Khandagale
PUNE CITY NEWS :- पुण्यात आज ( शुक्रवारी) दि.१९रोजी ४७२ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचं थैमान सुरूच आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुण्यात कोरोनाचे ६...