गुन्हे विषयक

एक कोटींचा गांजा, ७५ लाखांचे चरस जप्त

PUNE CITY NEWS :- पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने एक कोटी रुपयांचा गांजा आणि ७५ लाखांचे चरस जप्त केले आहे.

तसेच या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

Related posts

कोंढाव्यात पुन्हा जुन्या वादातून एकाच खून

Vishal Khandagale

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार !

Vishal Khandagale

खराडी पोलिसांची मोठी कारवाई – ४ कोटी २७ लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्य टोळी उद्ध्वस्त, ६ जण अटकेत

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.