Pune City News
महाराष्ट्र

मुंबई आयआयटीचे वर्षभरासाठी ऑनलाईन वर्ग भरणार

मुंबईत आणि देशात सध्याची कोरोनाची स्थिती पाहता मुंबई आयआयटीने पुढील सुरू होणार सेमिस्टर हे फेस टू फेस वर्ग न भरवता संपूर्ण सेमिस्टर हे ऑनलाईन वर्ग घेऊन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत पुढील सेमिस्टर कसे सुरू करावे? याबाबत पर्यायावर मुंबई आयआयटी सिनेट सोबत चर्चा सुरू असताना अखेर संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता पुढील सेमिस्टर हे पूर्णपणे ऑनलाईन घेण्यात यावे, असं ठरलं सूअन त्यासाठी आता तयारी मुंबई आयआयटीकडून केली जात आहे.

वर्षभर क्लासरुम लेक्चर रद्द करणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही देशातील पहिली मोठी शैक्षणिक संस्था बनली आहे.

मुंबई आयआयटीचे पुढील संपूर्ण सेमिस्टर केवळ ऑनलाईन वर्ग भरणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेस टू फेस वर्ग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts

राज्यात कोरोनाच्या ३३ हजार १२४ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

अक्षय बोराडे ला समर्थन देणाऱ्या विशाखाताई गायकवाड यांचा मारहाण प्रकरणा बाबत गंभीर खुलासा !

Vishal Khandagale

कोरोना ग्रस्थ ! मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत!

Vishal Khandagale

Leave a Comment