Pune City News
महाराष्ट्र

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटवरुन दिली आहे.

माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे.

अलीकडच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करून घेण्याचं आव्हान त्यांनी केलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related posts

निवडणूक जिंकल्याने पत्नीने पतीला खांद्यावर उचलून घेऊन काढली मिरवणूक

Vishal Khandagale

नागपूर आदासा येथील कोळसा खाणींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ

Vishal Khandagale

पुणे विभागात डॅश बोर्ड विकसित

Vishal Khandagale

Leave a Comment