पुणे

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ 21 हजार रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड -19′ साठी उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तथा पुणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त किशोरी शिंदे आणि त्यांचे पती पशुधन विकास अधिकारी डॉ प्रदिप तोडमल यांनी 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 साठी देण्यात आली आहे. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दिलीप मोहिते, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

Related posts

पोलिसाने दारूच्या नशेत पाच जणांना उडवले; एकाचा मृत्यू

Vishal Khandagale

डॉक्टर अपल्या दारी उपक्रमात घेतला 1220 नागरिकांनी सहभाग !

Vishal Khandagale

बिग बॉस फेम पराग कान्हेरेंचा “BIGG वडापाव

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.