PUNE CITY NEWS:- हिंदू जागृती समिती ने केलेल्या “स्टिंग ऑपरेशन ” मध्ये सदर गोष्ठ उघड या व्हिडीओ मध्ये “स्प्लेंडिड व्हिजन” या संस्थे च्या वतीने सदर युवक व्यवहार करत आहे… (video by Hindu Jagruti Samiti)
व तसेच मनसे चे कल्पेश यादव यांनी नगररोड क्षेत्रीय कार्यालय चे उपायुक्त मा. बनकर साहेब यांना बाबत विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तरे दिली
कल्पेश यादव यांच्या फेसबुक वॉल वरून (video link )↓↓