Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करा : जिल्‍हाधिकारी

deshmukh

प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्‍णांच्‍या पुनर्वसनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्‍हा नियोजन समिती, कम्‍युनिटी सोशल रिस्‍पॉन्सिबिलीटी, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्‍या मदतीने या आराखड्याच्‍या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्‍ध करण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल, असेही त्‍यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात रुग्‍ण कल्‍याण नियामक समितीची बैठक झाली.

यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. बैठकीस जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, प्रादेशिक मनोरुग्‍णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस, स्‍थानिक मनोविकार तज्ञ डॉ. भरत सरोदे, शर्मिला सय्यद आणि इतर सदस्‍य उपस्थित होते.

Related posts

Pune City Corona Update

Vishal Khandagale

कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Vishal Khandagale

पुण्यात होणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक

Vishal Khandagale

Leave a Comment