पिपरी चिंचवडपुणे

जिल्ह्यात २ लाख ६ हजार ५१४ रुग्णांची कोरोनावर मात

coronA

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ५४ हजार ५०६ इतकी आहे. त्यापैकी २ लाख ६ हजार ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

तसेच जिल्ह्यात ॲक्टीव रुग्णांची संख्या ४२ हजार ३२९ इतकी आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे ५ हजार ६६३ एवढया रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूचे प्रमाण २.२३ टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८१.१४ टक्के इतके आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात २ हजार ३३८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Related posts

पुणे शहरात अवकाळीचा तडाखा!

आकुर्डी भरदिवसा खून!

Vishal Khandagale

पतीचे कोरोनाने निधन; विरह सहन न झाल्याने पत्नीनेही केली आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX