गुन्हे विषयकपिपरी चिंचवडमहाराष्ट्र

आकुर्डी भरदिवसा खून!

Pune City News:पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात एका युवकाचा भरदिवसा खून करण्यात आला.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव (25) रा. रावेत असे खून झालेल्याचे नाव आहे.
आकुर्डी येथील एका गॅरेजमध्ये हा सोन्या आपल्या मित्रांसोबत दारू पित असताना आपसांतच भांडणे झाली. त्याच्या चिडलेल्या मित्रांनी गॅरेजमधील साहित्याने त्याच्यावर डोक्यावर वार करून त्यास रक्तभंबाळ केले.
त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तरुणास रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, खून झालेल्या युवकावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवचा भाऊ होता.

Related posts

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मंत्री अस्लम शेख यांच्याकडून पाहणी

Vishal Khandagale

आंतरजिल्हा एसटीची सेवा सुरू; ई पासची गरज नाही

Vishal Khandagale

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी’ करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX