Pune City News
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस टोचून घेतली आहे.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :- 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या देशाचे वैज्ञानिक आणि डॉक्टर्स ज्या वेगाने काम करत आहेत, ते प्रशंसनीय आहे.                                                                                 कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो.                                                                                                                आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात. एम्समध्ये कार्यरत असणाऱ्या पडुचेरी येथील सिस्टर पी. निवेडा यांनी नरेंद्र मोदींना कोरोना लसीचा डोस दिला.

Related posts

जगन्नाथ पुरी रथ यात्रेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

Vishal Khandagale

एअर इंडियाच्या वैमानिकास कोरोना !

Vishal Khandagale

कंटेन्मेंट झोनचा कालावधी घटवा : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Vishal Khandagale

Leave a Comment