Pune City News
महाराष्ट्र

संत तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे देहूनगरीत भजन आंदोलन

संत तुकाराम बीजच्या पार्श्वभूमीवर देहूगावात वारकऱ्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी करत जवळपास दीडशेहून अधिक वारकऱ्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली देहू गावच्या वेशीवर भजन आंदोलन केले.

मात्र पोलिसांनी वारकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाकडून तुकाराम बिजेनिमित फक्त ५०  वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत देहू गावाच्या वेशीवर आंदोलन केले.

Related posts

राष्ट्रीय क्रमवारीत डी. वाय.पाटील दंत महाविद्यालयाला तिसरे स्थान…

Vishal Khandagale

“काळजी नसावी” शरद पवार

Vishal Khandagale

कोरोना : कामगारांच्या EMI समायोजित करण्यासाठी; कामगार नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र !

Vishal Khandagale

Leave a Comment