पुणे शहर

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप

पुणे शहर :- आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच लक्ष लागले होते.

अखेर माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र दिले.

Related posts

राज्य शासनाच्या क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती अध्यक्षपदी विजय डाकले

Vishal Khandagale

फिनिक्स मॉल मध्ये लागली “आग”

Vishal Khandagale

श्री अग्रसेन महाराज जयंती निमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX