Pune City News
कोरोनापुणे शहर

शहरात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

पुणे :- राज्यामध्ये कोरोना संदर्भात आता दिलासा मिळत आहे . दररोज बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर करुणा मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आकडेवारीवरून दिसत आहे. यामुळे  राज्य सरकार सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री नियमावली जाहीर केली असून ती सोमवारी सात जून पासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती समोर आली आहे. रुग्ण संख्या आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार राज्यातील जिल्ह्यांमध्ये ७ जून पासून अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉकची प्रक्रिया ही पाच लेव्हल मधले केली जाणार आहे

ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20% असेल तसंच इथं ऑक्सीजन बेड 60 टक्‍क्‍यांच्या वर व्यापलेले असतील. अशा जिल्ह्यांचा समवेश असेल . या चौथा लेवल मध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे .

कसे असणार हे ५ टप्पे आणि त्यात काय सुरू अन् काय बंद राहणार जाणून घ्या

क्रमांक कामे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा
अत्यावश्यक दुकानं नेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतील संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, विकेंडच्या दिवशी बंद
अत्यावश्यक नसलेली दुकानं नेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतील सोम ते शुक्र ४ वाजेपर्यंत बंद बंद
मॉल, थिअटर्स, नाट्यगृह नेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के क्षमतेने बंद बंद बंद
रेस्टॉरंट नेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर घरपोच सेवा टेक अ वे आणि होम डिलिव्हरी फक्त होम डिलिव्हरी
लोकल ट्रेन नेहमीप्रमाणे, परंतु स्थानिक प्राधिकरण निर्बंध लावू शकतात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांना प्रवासाची सवलत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांना प्रवासाची सवलत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी
सार्वजनिक जागा, खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंग नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे दरदिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत सोम ते शुक्र पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत बंद
खासगी कार्यालये १०० टक्के १०० टक्के ५० टक्के उपस्थितीत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत २५ टक्के उपस्थितीत काही कार्यालयांना सूट १५ टक्के उपस्थितीत काही कार्यालयांना सूट
क्रिडा नेहमीप्रमाणे सुरू राहतील पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ काळात इनडोअर गेम्स, आऊटडोर गेम्स नेहमीप्रमाणे सुरू राहतील पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्ससाठी परवानगी पहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्स फक्त सोम ते शुक्र कालावधीत बंद
सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ नेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के उपस्थितीत ५० टक्के उपस्थितीत केवळ सोम ते शुक्रपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत करता येतील बंद बंद
१० लग्न समारंभ नेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के क्षमतेने कमाल १०० जणांच्या उपस्थितीत ५० जण २५ जण केवळ कुटुंबियांसाठी
११ अंत्ययात्रा निर्बंध नाहीत निर्बंध नाहीत २० जणांची उपस्थिती २० जणांची उपस्थिती २० जणांची उपस्थिती
१२ स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के उपस्थितीत ५० टक्के उपस्थितीत ५० टक्के उपस्थितीत फक्त ऑनलाईन
१३ बांधकाम नेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतील फक्त ४ वाजेपर्यंत बांधकाम ठिकाणी मजुरांना परवानगी बांधकामठिकाणी मजुरांना परवानगी  महत्त्वाच्या बांधकामाला परवानगी
१४ ई कॉमर्स व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतील फक्त अत्यावश्यक फक्त अत्यावश्यक
१५ जीम, सलून, ब्यूटी पार्लर नेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के क्षमतेने ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, एसी बंद ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, केवळ लस घेतलेल्यांसाठी बंद
१६ सार्वजनिक वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहतील १०० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई १०० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई ५० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई ५० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई
१७ आंतरजिल्हा प्रवास नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक नेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारक ई पास असणं बंधनकारक, केवळ अत्यावश्यक कामांसाठी
MAHA.GOV.MAHA.GOV.MAHA.GOV.MAHA.GOV.MAHA.GOV.MAHA.GOV.MAHA.GOV.

Related posts

मरकजवाल्यांना गोळ्या घाला; राज ठाकरे

Vishal Khandagale

फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

Vishal Khandagale

कोरोना : बेड तुटवड्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale