Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

मुख्यमंत्री आज पंतप्रधानांना भेटणार; विविध मुद्द्यांवर होणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काही नेते आज (दि.8) दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

● दरम्यान या भेटीमध्ये लसीकरण, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासह राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.

● मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवरील चर्चेसाठी पंतप्रधानांच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली आहे.

● मराठा आरक्षणाचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

● दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

केंद्र सरकारकडून 188 अ‍ॅप्सवर बंदी; ‘पबजी’ बंद

Vishal Khandagale

“WhatsApp’s Group Admin” संदर्भात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

चीनची भारताला धमकी!

Vishal Khandagale

Leave a Comment