Pune City News
राष्ट्रीय

केंद्र सरकारकडून 188 अ‍ॅप्सवर बंदी; ‘पबजी’ बंद

केंद्र सरकारने 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली असल्याची माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून घोषणा करण्यात आली.

⚡ यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या ‘पबजी गेमचा’ ही समावेश आहे.

📍 माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 A अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे.

📌 दरम्यान, भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Related posts

विश्वनाथन आनंद ‘येथे’ अडकले!

Vishal Khandagale

ऑक्सफर्डने बनवलेली लस चे यशस्वी पाऊल …

Vishal Khandagale

शेतकरी आंदोलन चिघळलं; आंदोलकांनी दिल्ली जयपूर हायवे केला बंद

Vishal Khandagale

Leave a Comment