कोरोनाग्रस्तनाच्या सेवेसाठी “माझे तीन महिन्याचे वेतन द्यावे” नगरसेविका श्वेता गलांड़े- खोसे
Pune City News:- कोरना विषाणू ग्रस्त नागरीकांच्या लागणा-या औषधी व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी, विमननगर प्रभाग 3 च्या नगरसेविका श्वेता गलांड़े- खोसे यानी “मी-माझे तीन...

